Find the Best यश Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मैथिलीशरण गुप्त की कविता यशोधरा, सांग यशोमती मैया से, लेखक यशपाल का जीवन परिचय, यशपाल दुःख का अधिकार, यशोदा का नंदलाला सांग,
Manish Raaj
यश ------ माँ की ममता है तू विलक्षण क्षमता है तू रब का बंदा है तू फिर क्यों शर्मिंदा है तू तेरे सर पर रहमत है उस रब का ख़ुशियाँ जो बाँटे तू वो क़ामयाब करतब है इस जग का तेरी अदा में नूर है अभिनय का तेरी रूह से वंचित रहे अंश भय का रुतबा हो रुबाब हो रौशन रहे दुनिया तेरी जैसे कोई महताब हो हर ख़्वाब और ख़्वाहिश आबाद हो तेरी जैसे कोई आफ़ताब हो मनीष राज ©Manish Raaj #यश
Juhi Grover
यश-अपयश बेशक एक दूसरे के बिल्कुल विपरीत हैं, मग़र यश की प्राप्ति के लिए अपयश झेलना ही पड़ता है। #यश #प्राप्ति #बेशक #बिल्कुल #विपरीत #अपयश #yqhindi #bestyqhindiquotes
Komal Ghadigaonkar
एकटी व्यक्ती चुकत चुकत का होईना आपल्या धेय्यापर्यंत पोहोचते, पण तोवर अजून बरेच मार्गही पाहिलेले असतात. तितकेच अनुभव राहतात गाठीला... पुन्हा न चुकण्यासाठी. #मराठी_quote #yourquotetaai #bestofmarathiquotes #मराठीलेखणी #यश #धेय्य #सकारात्मकविचार #अनुभव
Abhishek Panchal
पूर्ण प्रयत्न करूनही कधी अपयश पदरी पडतं पण प्रयत्न खरे असतील तर ते अपयशही यशाचं समाधान देऊन जातं प्रयत्न करणं आपल्या हातात असतं त्यात कोणतीच कसर ठेवू नये मग अपयशाचं ओझं वाटत नाही #अपयश #प्रयत्न #यश #मराठीलेखणी #marathiquotes
प्रयत्न करणं आपल्या हातात असतं त्यात कोणतीच कसर ठेवू नये मग अपयशाचं ओझं वाटत नाही #अपयश #प्रयत्न #यश #मराठीलेखणी #marathiquotes
read moregauri kulkarni
यशाची प्रत्येक पायरी जवळच्या माणसांना दूर करत जाते. - कारण जोपर्यंत तुम्ही निष्क्रिय आहात तुम्ही सगळ्यांचे आवडते; ज्याक्षणापासून तुम्ही स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले गुप्तशत्रूंची संख्या वाढली म्हणून समजा. - गौरीहर्षल #यश
Tushar SS Ghardekar
माझ्यावतीने मनाचे ढेर होऊन 'जिंदगी' चे कबर झाले अश्रू हे नुसते पुसण्यासाठी 'हसणे' खोडरबर झाले अन् मला वाटते कधी की परत यावे 'बालपण' माझे, कारण, ह्या संघर्षाच्या वाटा पाहून आता तर ते 'यश' ही जबर झाले - तुषार एसएस घरडेकर ©Tushar SS Ghardekar #मराठीकविता #जिंदगी #प्रेम #लेखक #मतला #शायरी #बालपण #यश #संघर्ष #Joker
Yash Khandelwal
वो देख कर मुस्कुरा दिया अभी अभी.. मंज़िल का रास्ता मिला अभी अभी..!! तितलियाँ के चेहरे चमक उठे.. फूल खिलने लगे चमन में अभी अभी..!! अंधेरी रात में अचानक से रोशनी हुई.. चाँद छत पे उतर आया अभी अभी..!! उदासी बह गई आंखों के रास्ते होकर.. कोई बिछड़ा नज़र आया अभी अभी..!! ©Yash Khandelwal #यश #ग़ज़ल #Books
Yash Khandelwal
खुश रहने से भी ज्यादा,खुश दिखना जरूरी है.. गम कैसा भी क्यूँ ना हो,यहाँ हँसना जरूरी है..!! यहाँ बाजार ने हर शख्स की कीमत लगायी है.. अजीब शहर है,इस शहर में,बिकना जरूरी है..!! ©Yash Khandelwal #यश #बाज़ार #Hope