Find the Best प्रेमाची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about प्रेमाची शायरी मराठी, प्रेमाची कविता, प्रेमाची शायरी, प्रेमाची व्याख्या काय आहे, प्रेमाची चारोळी मराठी,
V G
माझ्या प्रेमाचा गुलाल तुझा सुंदर चेहऱ्यावर लावशील का ? बोल ना प्रिये हया होळीत माझ्या प्रीतीचा रंगात रंगशिल का? थोडी मस्ती थोड मजाक होईल माझ्यावर तु रागवशील का ? केलं भरपुर प्रेम मी तुझ्यावर न सांगता डोळ्यात पाहून समजशिल का? माझ्या प्रेमाचा गुलाल तुझा सुंदर चेहऱ्यावर लावशील का ? प्रेम देणे प्रेम घेणे सन आहे होळीचा तु माझ्यावर प्रेम करुन आपल्या काळजात जपुन ठेवशील का ? नको दारू भांग चा मला नशा तुझ्या गुलाबी डोळ्यांची नशा करु देशील का ? बोल ना प्रिये हया होळीत माझ्या प्रीतीचा रंगात रंगशील का ? तुझ्या सोबत हया होळीला मला प्रेमाची होळी खेळू देशील का? ( स्वर्णविजय) विजय वि गजबे ©V G #प्रेमाची होळी
#प्रेमाची होळी #मराठीकविता
read moreVinod Umratkar
तुझी विकेट घेण्याचा माझा नव्हता ग मनसुबा। फक्त इच्छा मनात होती तू व्हावी माझी मेहबुबा। #प्रेमाची विकेट #क्रिकेट_और_दिल #प्रेम #चारोळी #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
#प्रेमाची विकेट #क्रिकेट_और_दिल #प्रेम #चारोळी #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
read morepooja d
खरच आहेस तू माहीर खेळण्यात क्रिकेट ।। पहिल्याच बॉलमध्ये घेतली माझी विकेट ।। #प्रेमाची विकेट #क्रिकेट_और_दिल #प्रेम #चारोळी
#प्रेमाची विकेट #क्रिकेट_और_दिल #प्रेम #चारोळी
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited