Nojoto: Largest Storytelling Platform

Best हरवलेला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हरवलेला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about हरवलेला आहे, हरवलेला काळ मुठीत पकडणे याचा अर्थ, हरवलेला फोन कसा शोधायचा, हरवलेला मोबाइल, हरवलेला संवाद,

  • 1 Followers
  • 1 Stories

स्वप्निता कमलाकर आंबेरकर

#हरवलेला बाबा#
 

लेक मी तुझी बाबा घे मला मिठित,
मी आलेय या जगात तुला शोधीत.
या लेकीचा बाबा हरवलास कुठे तू,
येशील ना रे बाबा मला भेटायला तू.

जीव तुटला आहे बाबा पहायला तुला, 
या जन्मी तरी तु भेटशील ना तु मला .
नजर ही शोधतेय तुझ्या त्या चेहऱ्याला,
रोज विचारत असते मी त्या वाऱ्याला.

दिवस रोज जातो पण बाबा नाही दिसत,
सुखाच्या त्या क्षणात बाबा नाही मिळत.
घरातील लेकरांची नजर तुझी वाट बघतेय,
येशील म्हणुन मीच स्वतःला समजावतेय.

वाट पाहताना ती वाट मात्र ती संपून गेली,
कन्यादानासाठी माय मात्र एकटी राहीली.
तुझ्या मिठीतला विसावा क्षणात तो उडाला,
माझा तो हरवलेला बाबा दिसेल का जगाला. 


    कु. स्वप्निता कमलाकर आंबेरकर #father


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile