Find the Best कट्टा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कट्टा meaning in english, कट्टा in english, कट्टा तनल दुपट्टा पर, कट्टा समानार्थी शब्द, कट्टा मराठी अर्थ,
दिनेश कुशभुवनपुरी
गीतिका: कोर्ट कचहरी कोर्ट कचहरी कट्टा। नित्य लगाते सट्टा॥ साथ चले कठिनाई। बनकर के तिलचट्टा॥ चार दिनों का जीवन। स्वीट कभी तो खट्टा॥ भीड़ भरी हैं राहें। दौड़ वहां सरपट्टा॥ चापलूसियां जारी। बांध गले में पट्टा॥ नैतिकता को भूले। संस्कृतियों में बट्टा॥ हुई जिंदगी दूभर। मॅऺहगाई का फट्टा॥ ©दिनेश कुशभुवनपुरी ##गीतिका #कोर्ट #कचहरी #कट्टा #तिलचट्टा
"Rup"
हरवली पाखरे #पाखरे #मैत्री #कट्टा #दोस्ती #दुनियादारी.#दुनियादारी #ये love #मराठीप्रेम
read moreKunal Salve
चहा आठवता मैत्रीचा कट्टा चार मित्र टू बाय टू चहाचाच रट्टा गप्पा मध्ये चहा पण रंगून जायचा चौघांमध्ये तो पाचवा होऊन जायचा कधी पिल्यावर याला प्यावच लागायचं डुलल्यावर आम्ही त्यानं कोरा चहा बनायचं झालेली सगळी मग कशी यू उतरायची लव्ह यु चहा तुला पिल्याने फटकी वाचायची चहासाठी कधी एक ठिकाण नाही कधी कधी चहा आणि मी त्या तिघांची वाट पाही तुला ओठांशी घेता आठवण येते मित्रांची कारण पहिल्या घोटाला शिवी असायची त्यांची रोज किती वेळा आता त्यांना भेटतो चहाच्या गोडव्यात त्यांनाच आठवतो चहा म्हणजे प्रेम आपुलकीचं नातं दुरावलेल्या पण ते जवळ करू पाहतं चहा मी अक्षय शुभम आणि अनिकेत बस भावांनो भेटू परत कट्ट्याच्या कवितेत ;) #चहा #मैत्री #कट्टा #happy #internationalteaday
#चहा #मैत्री #कट्टा #Happy #InternationalTeaDay
read moreRashmi Hule
कट्टा अणि मित्र, मैत्री ह्यांची घट्ट कॅन्टीनमध्ये उधारीसाठी असते यांची वट आले एखादे नवे कोकरू तर म्हणतील " चल कट" दिसली एखादी 'सौंदर्या' तर होते ह्यांची फाटाफूट कितीही काही झाले तरी मैत्री ह्यांची आतुट सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कट्टा आणि मित्र. तुमच्या काँलेजच्या कट्टयाबद्दल आणि मित्रांबद्दल भरभरुन लिहा. गमतीजमती आणि सुंदर अशी आठवण ते लिहुन काढा. सर्वांत सुंदर आणि मला आवडलेली गंमत पोस्ट केली जाईल. चला तर मग लिहीत राहा. #कट्टाआणिमित्र #कट्टा #मित्र
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कट्टा आणि मित्र. तुमच्या काँलेजच्या कट्टयाबद्दल आणि मित्रांबद्दल भरभरुन लिहा. गमतीजमती आणि सुंदर अशी आठवण ते लिहुन काढा. सर्वांत सुंदर आणि मला आवडलेली गंमत पोस्ट केली जाईल. चला तर मग लिहीत राहा. #कट्टाआणिमित्र #कट्टा #मित्र #friends #Collab #Squad #Gang #collabcontest
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited