Find the Best ३७ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ३७० कलम काय आहे, ३à¥, ३७६ कलम, ३à¥à¥, ३७७ धारा,
yogesh atmaram ambawale
स्वप्ना वेडे पाहिले आता.. भांडायची जी नेहमीच माझ्याशी, तिलाच माझ्या प्रेमात पडताना पाहिले आता. स्वप्न वेडे हे खरे व्हावे,इतकेच मला वाटे आता, राणी व्हावी ती माझी,रागवायची जी माझ्यावर येता जाता. स्वप्न वेडे हे पाहिले आता, लग्नाची तयारी झाली,तिचा होकार येता, हे स्वप्न आता तरी सत्यात उतरावे राजा मी,ती राणी बनून जीवनी यावे. ऐकून आहे पहाटेचे स्वप्न हे खरे होतात, हे स्वप्न ही तसेच खरे व्हावे. स्वप्नात झाली जी राणी माझी, सत्यात ही तीच माझ्या जीवनात यावे. मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आहे मग आजचा विषय स्वप्न वेडे पाहिले आता... लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #स्वप्नवेडे
मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आहे मग आजचा विषय स्वप्न वेडे पाहिले आता... लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #स्वप्नवेडे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३७
read moreDeepali Mestry
सबका आता है..... शब्दवेडी #३७/३६५ #rapidfire में आज लिखें वक़्त के बारे में। #वक़्त #collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi
#३७/३६५ #rapidfire में आज लिखें वक़्त के बारे में। #वक़्त #Collab #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited