Find the Best आवडतं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आवडते का, आवडत नाही, आवडतं मला, काय आवडतं, आवडतं तुला,
somnath gawade
डोळे घट्ट मिटून अंधारात मला शोधत राहणं. नाहीच मिळालो मी तर स्वप्न पांघरून मला मिठीत पाहणं. सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
नवा संसार,नवी जोडी,बाजारात गेलो गोडी-गोडी, गजरा बघताना मी तिची नजर पाहिली, केसात मी तिच्या माळावा गजरा,अशी अपेक्षा पाहिली, नवी नवरी म्हणून ती लाजत असावी,मी ही तिच्या बोलण्याची का वाट पहावी. आवडतं का तुला असं न विचारता मी सरळ घेतला गजरा, केसात माळताना तिच्या रोखून होत्या माझ्यावर सर्वांच्या नजरा. सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#आवडतं#bestyqmarathiquotes#yqtaai#collab
EWA_The_Darksou lwriter🇮🇳
थोडसं तिरक बघून लगेच नज़र फिरावण आवडत का तुला अस चोरुन पाहण आवडत का तुला मी तूझ्या जवळ येताना तुझा हात हातात पकड़ताना आवडत का .........सांग न माझा स्वभाव आवडतो का माझा बालिशपना आवडतो का आवडत का तुला जेव्हा मी तुला भेटायला येते तुझ्यासोबति मधे वेळ घालावते तुझ्यासोबत भरपूर बोलताना आवडते का रे तुला सांग न........ माझ्यासोबत बोलायला माझे नखरे झेलायला माझ्या स्वप्नात रमायला आवडत का तुला गर्दित माला शोधायला आवडत का रे तुला सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आवडतं का तुला.. #आवडतं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited