Nojoto: Largest Storytelling Platform

Best गणपती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गणपती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तो गणराज गणपती अभंग, एक-दोन-तीन-चार गणपती, गणपती poem, चिखलाचा गणपती तयार करने, गणपती dj song,

  • 22 Followers
  • 40 Stories

All In One Status

#गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या #Bhakti

read more

MP-STAR CREATION

#गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ 🌺🙏 #Bhakti

read more

@wr. pallavi

पिता जी का बच्चा

#गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया #बाप्पा स्पेशल 🙏🚩 #समाज

read more

Vinod Umratkar

माझे गाव श्री क्षेत्र कळंब (चिंतामणी) जिल्हा यवतमाळ, माझ्या गावाचे आराध्य दैवत श्री चिंतामणी #माझगाव #गाव #गणपती #yqtaai #yqmarathi #यवतमाळ #चिंतामणी

read more
कदंब नगरी।
वसे गणपती।
देई चिंता मुक्ती।
                चिंतामणी।। माझे गाव श्री क्षेत्र कळंब (चिंतामणी) जिल्हा यवतमाळ, माझ्या गावाचे आराध्य दैवत
श्री चिंतामणी 
#माझगाव #गाव #गणपती 
#yqtaai 
#yqmarathi 
#यवतमाळ 
#चिंतामणी

sst Sonu Sharma Tanha

सर्वप्रथम नमन मेरे गणपती जी को।। #ss #विचार

read more
माता जानकी के पु्त्र है जो
पिता जिनके भोलनाथ है
सर्वप्रथम पुजनिय आप है
करती हुँ चरणो मे आपके पुष्प सदा मै अर्पण
भोग लगाती जिनको मोदक का मै
उन गणपति जी को सदा ही मेरी नमन है
सदा ही संग रहना बप्पा मेरे
तुम बिन नही अब कोई साथ मेरे।।

#गणपती बप्पा मोरीया#

©sst Sonu Sharma Tanha सर्वप्रथम नमन मेरे गणपती जी को।।
#ss

kadamkl

kadamkl

मंगल मंगल मंगल
मंगल मुर्ती मोरया
गणपती गणपती गणपती
गणपती बाप्पा मोरया 

दुःख नश्वरा मुकूटाधिश्वरा
दुःख नश्वरा मुकूटाधिश्वरा
देवाधीशा तुज प्रथमवंदना
हे गजमुखी गजानना ॥ 

मंगल मंगल मंगल
मंगल मुर्ती मोरया
गणपती गणपती गणपती
गणपती बाप्पा मोरया 

महालोकीच्या महा देवा
प्रणाम माझा स्वीकारावा
मोदक लाडु दुर्वा
अर्पण तुम्हा सर्वेसर्वा ॥ 

मंगल मंगल मंगल
मंगल मुर्ती मोरया
गणपती गणपती गणपती
गणपती बाप्पा मोरया 

देवा हितचिंतीच्या सुञा
देवा हितचिंतीच्या सुञा
संगी विघ्ननिवारक शस्ञा
सगुण पार्वती पुञा ॥ 

मंगल मंगल मंगल
मंगल मुर्ती मोरया
गणपती गणपती गणपती
गणपती बाप्पा मोरया

©KadamKl #ganesha
#गणेश #गणपती

Rohit Aruna Rajendra Jagtap

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

बाप्पाच्या आगमनाची
किती लगबग असायची
सगळ्याच मार्केटमध्ये ,
बाप्पाचीच गजबज असायची..

ताल धरण्यासाठी 
ढोल पथकांची तयारी जोरात व्हायची
रात्रंदिन जागणारी मंडळ 
तुझ्या भेटीसाठी सज्ज व्हायची

दिवसभर कितीही थकलो 
तरी आरतीला तूझ्या हजर राहायचो
डोळे मिटून अगदी मनातुन 
तुलाच पहात बसायचो

भर पावसात तूझ्या स्वागताला
आस लावून बसायचो
अन निरोप तूला देताना
बेधुंद होऊन नाचायचो

यावर्षी देवा हे सारं मिस करत आहोत 
तूझी सेवा करत करत एक आस करत आहोत

पुरे झालं बाप्पा आता मिटव हे प्रकरण
परत फुलव विश्व तुझं फुलू दे सौख्याच तोरणं
✍️पूनम देवीदासराव कुलकर्णी #गणपती 
#नोजोटो 
#nojotomarathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile