Find the Best असतो Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about दुसऱ्यावर असतो की यादें, असतो मा सद्गमय हिंदी में अर्थ, असतो मा सद्गमय का हिंदी अनुवाद, पाण्याला रंग का असतो, असतो मा सदगमय का अर्थ,
Pooja Waghmare
💞💞 #आपण #राग #हा #त्याच #व्यक्तिवर #करतो #ज्यांचावर #आपला #हक्क #असतो 💞💞 #Heart
सौ.अलका माईणकर
आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही पण कुणाच्या मनापर्यंत पोहोचण्याची ताकत आपल्यात नक्कीच असते. कुणाचेही मन न दुखावता त्याच्या मनापर्यंत पोहोचून बघा.. सवतःलाच खुप आनंद झालेला असेल...आनंद हा बघण्यात असतो, निखळ हसण्यात असतो तर कधी तो दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालण्यातही मिळतो...असा हा आनंद भरभरून घ्या व भरभरून द्या...आपल्यामुळे कुणी हसत असेल तर हसवायला काय हरकत आहे... हसाल आणि हसवाल ना.... #Quotes
Kailas Chitte
रेसमधे पळनारया घोड्याला विजय काय असतो माहितीच नसते त्यावर बसलेल्या माणसाच्या दिलेल्या यातनांमुळे तो जिवाच्या आकांताने पळत असतो जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त,आणि विजय पक्का त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या आडचणी आणि यातना जास्ततेवढाच तुमचा विजय पक्का.... -Kailas
अश्लेष माडे (प्रीत कवी )
आपण एखाद्यावर एकतर्फी प्रेम करत असतो, आणि ती व्यक्ती आपल्याकडे सारखी दुर्लक्ष करत असते, तेव्हा आपल्याला फक्त वेदना च मिळत असतात. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारे बरेच असतात. पण, आपण त्या व्यक्ती मुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि स्वतःला वेदनेच्या बाजारात मांडतो. म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो, त्याला महत्व देणे केव्हाही उत्तमच, एक तर आपल्याला कुणीतरी प्रेम करणारं भेटतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. सारखं-सारखं एखाद्याच्या मागे लागून नेहमी अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, आपल्या मागे जि व्यक्ती आहे किंवा आपल्यावर जी व्यक्ती प्रेम करते, तिच्यावर प्रेम करा. कारण, हे खरं आहे, ज्याला आपण प्रमाणापेक्षा प्रेम देतो त्याला त्या प्रेमाची कदर राहात नाही.. प्रीत प्रीत
प्रीत
read morePrajakta bokefode
शुन्य आणि वर्तूळ दिसायला सारखे असले तरी त्यात फरक असतो शुन्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तूळात आपली माणसे •••| #life #love #people
अश्लेष माडे (प्रीत कवी )
प्रत्येकाच्या आयुष्यात असा एकतरी, सुंदर आणि निरागस वाटणारा चेहरा असतो, ज्या चेहऱ्यावर त्याला प्रेम होतो, त्या चेहऱ्याशिवाय त्याला दुसरं काहीच दिसत नाही.. उठता, बसता, झोपता तोच चेहरा नजरेत असतो. प्रीत चेहरा
चेहरा
read morebandu mamade
"💓"" *आयुष्याची ङायरी लिहणारा* *तर ""तो देव असतो*,""💘 *पण वाचणारे आपण असतो*."" """ *जीवनात खुप काही हव असत*, ""🌺" *पण पाहिजे तेच भेटत नसत*,💝 '""" *सर्व काही नशीबात असत*, *पण आपल नशीब घङवण हे """"💝💞आपल्याच हातात असत..* #Marathi #goodmorning #message #
#marathi #GoodMorning #message #
read morePARSHU_ SHETTY
🕛 *"वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा* *जो सकाळी ४ रूपयाला असतो,* *तोच रात्री रद्दीत ४ रु किलोने असतो,* *म्हणून जीवनात वेळेला महत्त्व द्या*, *क्योंकि जिंदगी मौके कम और* *धोखे जादा देती है*!! *Good morning* ☀
Vaibhav Maid
आयुष्यात कधी-कधी, माणूस हतबल असतो.. ईच्छा नसतानाही, तो अबोल असतो.. बदलणं शक्य असूनही, तो रोखला जातो.. परिस्थितीपुढे, माणूस हतबल असतो.. माणूस हतबल असतो.. ..✍वैभव उर्फ अनुभव २९.०९.२०१९
PARSHU_ SHETTY
नक्की वाचा 👌🏻👌🏻१०१% आवडेल. एक खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले, 🏘 महागड्या गाड्या 🚘🏎🏍 त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे💳💰. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.🛌 सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.👹 तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे🕛. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५०💰 करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.👪 त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि म्हणाला मला काहीच संकेड द्या मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे. यावर यमराज म्हणाले हा लवकर लिहा जे लिहायचं आहे ते, त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेलं ते पत्र. *प्रिय मित्रहो..* *आज माझ्याकडे खुप पैसा आहे. मला कश्याचीच कमी नाही आहे. पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत. मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कामविण्यात घालवला. आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा मला देऊ नाही शकला. म्हणुन सांगतोय तुम्ही एन्जॉय करा. कुणी वेडा म्हटलं तरी चालेल पण आयुष्य बालपणासारख एन्जॉय करून जगा. शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली. जगा मनसोक्त जगा.* *मित्रानो माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत.* ➖➖➖➖➖➖➖ *घरातून बाहेर पडताना आपल्या* *देवघरातील देवाला* *नमस्कार* *करूनच बाहेर पडा आणि घरी* *परत आल्यावरही देवाचं दर्शन* *घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी* *यायची वाट पहात असतो.* *आपल्या घरी असा नियम बनवा* *की जेव्हा कधी तुम्ही घरातून* *बाहेर पडता, तेव्हा देवासमोर* *क्षणभर थांबून 'हे परमेश्वरा* *तुम्हीही माझ्यासोबत चला' अस* *म्हणां कारण* *- तुमच्या* *हातामध्ये* *भलेही* *लाखांच* *घड्याळ* *असेल परंतू त्यावर दाखवणारी* *वेऴ* *ही फक्त त्या* *भगवंताच्याच हातात आहे...* आवडलं तर शेअर करायला विसरु नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏