Find the Best सुट्टी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सुट्टी meaning in english, सुट्टी चा अर्ज in english, सुट्टी समानार्थी शब्द, सुट्टी यादी 2020, सुट्टीतील मजा मराठी निबंध,
yogesh atmaram ambawale
उद्या सुट्टी... उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार, नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार. उद्या सुट्टी... #yqtaai #सुट्टी #nonetwork #गैरहजर उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार, नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार.
उद्या सुट्टी... #yqtaai #सुट्टी #nonetwork #गैरहजर उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार, नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार.
read moreyogesh atmaram ambawale
रविवार.. असे नाही की मला रविवार आवडत नाही, पण कधी कधी खरंच नकोसा होतो. कारण आठवडाभर काम करून आराम करायचा हा दिवस असतो, पण ह्या दिवशी ही बायको आणि मुलांचा नुसताच पाठपुरावा असतो, नाही केले काही घरातले काम तर आईचा ही ओरड खातो. म्हणूनच कधी कधी हा रविवार मला नावडता होतो. सुट्टी #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #collab #रविवार #सुट्टी असे नाही की मला रविवार आवडत नाही, पण कधी कधी खरंच नकोसा होतो. कारण आठवडाभर काम करून आराम करायचा हा दिवस असतो, पण ह्या दिवशी ही बायको आणि मुलांचा नुसताच पाठपुरावा असतो, नाही केले काही घरातले काम तर आईचा ही ओरड खातो. म्हणूनच कधी कधी हा रविवार मला नावडता होतो.
सुट्टी #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #Collab #रविवार #सुट्टी असे नाही की मला रविवार आवडत नाही, पण कधी कधी खरंच नकोसा होतो. कारण आठवडाभर काम करून आराम करायचा हा दिवस असतो, पण ह्या दिवशी ही बायको आणि मुलांचा नुसताच पाठपुरावा असतो, नाही केले काही घरातले काम तर आईचा ही ओरड खातो. म्हणूनच कधी कधी हा रविवार मला नावडता होतो.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited