Find the Best बनून Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutबसणार नाही लाचार बनून सोंग, बसणार नाही लाचार बनून, आठवण बनून, बनून दाखवा,
SK
मला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तुझ्या हृदयात रहायचे आहे रक्त बनून नव्हे तर धकधक बनून.. तुझ्या शरीरात रहायचे आहे आत्मा बनून नव्हे तर भावना बनून.. मला तुझ्या आयुष्यात रहायचे आहे प्रियकर बनून नव्हे तर जोडीदार बनून. मला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचं
मला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचं
read moreTrishila Salve
*आठवतयं तिला आज* आठवतयं तिला आज सुरुवातीला किती सहज आणि सुंदर लिहायचासं तू... ओघवतेपणाने... मांडायचीस तिची वेदना... दर्दी शब्दात... कनवाळू अक्षरात... प्रत्येकीला वाटायचं तू तिच्याबद्दल लिहलयं... कारण ती इथून तिथून सारखी ना...! थोडीशी हळवी... मग सहज ती तुझ्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक अक्षरात तिलाच शोधायची... कधी तुझी प्रेयसी बनून... कधी तुझी सखी बनून... कधी तुझी प्रीत बनून... कधी तुझी बहीण बनून... कधी तुझी आई बनून... आणि तुही आणायचासं आव आकंठ तिच्या प्रेमात बुडाल्याचा... उधळाचास शब्दांची फुले... बांधायचासं अक्षरांची तोरणे... त्याला भरायचा अश्रुचा दर्दी रंग... अन नजाकतीने पेश करायचास... तिच्यावरील ढोंगी प्रेमाची कविता... आणि घ्यायचास टाळीवर टाळी... प्रत्येक उच्छवासावर... त्याच तिच्यावरील ढोंगी कवितेने तुला बहाल केलं कवित्व, श्रेष्ठ कविपद... स्त्रीवादी कविपद... अन बदलास तू... तुझी प्रेमकविता बनली थोडी उथळ... तिच्या सौंदर्याच वर्णन करणारी... तिच्याच शरीराचं प्रदर्शन मांडणारी... तिची स्त्रीसुलभ भावनाही टाळीसाठी तू लिहलेली... आता तुझी कविता ती वाचत नाही... त्यात ती स्वतःला शोधत नाही... शब्दाला दाद देत नाही... आताच्या तुझ्या कवितेत ती असतेच कुठे रे...? तुझ्या कवितेत असते फक्त एक स्त्री... तुला प्रसिद्ध करणारी... त्रिशिला साळवे ९११२८५९६६९ कविता जीवनाची
कविता जीवनाची
read moreAmit Rawool
असे वाटते...... असे वाटते एकदा माणूस म्हणून जगून पहावे😇 दुसऱ्याच्या सुखाचे कारण बनून जगावे😊 असे वाटते एकदा झाड़ बणुन जगता यावे🌳 स्वतः घाव सोसुन कामी दुसऱ्याच्या यावे😇 असे वाटते एकदा पाऊस म्हणून बरसावे🌦 अलगद शेतकऱ्याच्या ओठांवरच हसू बनून जावे😊 असे वाटते एकदा पुस्तक म्हणून जगावे📚 ज्ञानाचा निर्मळ जरा बनून पुढे चालत राहावे🌊 असे वाटते एकदा लेखनी बनून जावे✒ भावनांच्या कवितेत शब्द म्हणून उतरावे📝 असे वाटते एकदा मन म्हणून जगावे❤ क्षणात सारे जग कवेत घ्यावे...🌍 ✒/-अमित भिकाजी राऊळ.
Shani Rathod 007
Tru lines ... जीवनात समजदार बनून पण जगून बघितलं पण पागल बनून जगण्यात खुप मज्जा आहे...👌👌👌 samjdar
samjdar
read moreHarshad Tajane
मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे कधी तुझी सावली बनून कधी तुझे हसू बनून आणि कधी तुझा श्वास बनून..
TuShAr PaChOrKaR
जास्ती आम आदमी बनून राहणे चांगले नव्हे नाहीतर कोणीही येऊन आचार बनून जाते #NojotoQuote
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited