Find the Best आठवता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आठवतात का बालपणीच्या कविता, आठवतात का, आठवतात बालपणीच्या कविता, आठवतात ते दिवस, आता आठवतात,
rohit v. khade
#आठवता तू.., क्षणो क्षणी मन सांगते .. लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते.. जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले.. अन मग नकळत डोळे मिटून घेतले .. मिटता रुपड तुझ नजरी उमटलं.. काळ भोर डोळ तुझ हृदयावर कोरल... जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल .. तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल.. भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं.. घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं.. पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल.. श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल.. ©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम #Dark
#मराठी कविता#मराठी प्रेम #Dark #मराठीकविता #आठवता
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited