Find the Best वाटले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about वाटले meaning in english, वाटलेस मीनिंग इन हिंदी, वाटले परिभाषित करो, वाटली डाळ रेसिपी, वाटले,
EWA_The_Darksou lwriter🇮🇳
वाटले नव्हते की कधी तू माझ्याशी बोलशील वाटले नव्हते कधी तू माझ्या बदल काही भावना ठेवत अशील वाटले नव्हते की माझ्याशी तू प्रेम करशील वाटले नव्हते की तुला मी आवडेल वाटले नव्हते की आपण कधी एकत्र येऊ वाटले नव्हते की तू माझ्यासोबत आहेस वाटले नव्हते की अस घडेल वाटले नव्हते की तुझा साथ सुटेल वाटले नव्हते की तू पन सोडून जाशील शुभ संध्या मित्रानों वेळ झालीय दिवसातल्या दुसर्या नवीन विषयाची. आताचा विषय आहे वाटले नव्हते... #वाटले #नव्हते #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रानों वेळ झालीय दिवसातल्या दुसर्या नवीन विषयाची. आताचा विषय आहे वाटले नव्हते... #वाटले #नव्हते #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited