Find the Best वीणा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about वीणा वादिनी का अर्थ, वीणा का अर्थ, वीणा meaning in english, वर दे वीणा वादिनी, वीणा काम,
Rajeshwari Ghume
शत्रूला ही गुरू माना, कारण ' आपण काय करायचं नाही ' हे तोच आपल्याला शिकवतो. - वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #Teacherday #शत्रु
#वीणा #Teacherday #शत्रु #मराठीविचार
read moreRajeshwari Ghume
एखादी व्यक्ती जर तुम्हाला सतत सुधारण्याची संधी देत असेल तर त्या व्यक्तीसाठी "तुम्ही आणि तुमचं नातं" किती महत्त्वाचं आहे हे समजून घ्या. तिला गृहीत धरून तिचा अपमान करू नका. - वीणा ©Rajeshwari Ghume #TereHaathMein #वीणा #नातं
#TereHaathMein #वीणा #नातं #मराठीविचार
read moreUjjawal Abhishek
शब्दों से मौन अलंकृत, मन के तार से ह्रदय की वीणा झंकृत।। #अनुभव #वीणा
Pankaj Singh Chawla
मेरी इस वीणा(तड़प) को मैं वीणा के स्वर बना दूँ, उन स्वरों की आवाज़ में तेरा गुणगान करूँ, भूल कर अपनी पीड़ा को मैं तेरे नाम का रसपान करूँ, तेरी एक दृष्टि पड़ जाए मुझ पर में इसकी चाह करूँ, मेरी वीणा(तड़प) को मिल जाए सकूँ ऐसी मैं आस करूँ, मुक्त करो मुझे इस संसार के मोहजाल से ऐसी में दुआ करूँ, मेरे माधव मेरे कान्हा तेरे दिदार को मैं हरपल तेरी राह धरूँ।। #वीणा #माँ #yqbaba #yqdidi #kishu Please try to give ur views too #YourQuoteAndMine Collaborating with Twinkle Sharma
Ankur Mishra
मिट्टी के घरों में भी ज़िंदगी ही रहती है अक्सर महलों में हमने तन्हाई बसती देखी है #वीणा ©Ankur Mishra #ज़िंदगी #standout
Rajeshwari Ghume
वाफाळलेल्या चहा सारखं असावं आयुष्य... चहाचा पहिला घोट घेताना जसा चटका बसतो तसं धडा देणार असावं आयुष्य... मग हळूहळू फुंकून वाफ बाजूला करून चहाचा घोट घेतो तसं गैरसमजाचे, संशयाचे ढग बाजूला सारून आयुष्याचा आस्वाद घेणार असावं आयुष्य... चहाचा एक एक घोट जसा चुसक्या मारत घेतो आपण तसा प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणार आणि देणार असावं आयुष्य... अद्रकच्या कडकं स्वादासारख खंबीर असावं आयुष्य...आणि साखरे सारखं सगळ्यात मिसळून गोड करणार असावं आयुष्य... आणि चहा संपताना कसा अजून प्यावासा वाटतो, तसं आयुष्य संपताना थोड अजून जगावस वाटावं असं असावं आयुष्य.... - वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #चहा #आयुष्य #tea #tea_lover #tea_and_life
#वीणा #चहा #आयुष्य #Tea #tea_lover #tea_and_life #मराठीकविता
read moreRajeshwari Ghume
किती जाहले रुसवे फुगवे तरीही, सख्या तूच आहे माझ्या हृदयाची गती रे... जरी आज दूर असशील सख्या तू, मज ध्यानी, मनी अन् स्वप्नी तूच तू रे... - वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #प्रेम #तू_आणि_मी #MySun
#वीणा #प्रेम #तू_आणि_मी #MySun #मराठीकविता
read moreRajeshwari Ghume
काल तू तसा, अन् आज हा असा, कोण जाणे तू, उद्या असशील कसा? अनंत रंग तुझे, तुझ्या नाना कला, कसे ओळखावे मी, तू खरा आहे कसा? - वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #प्रेम #Butterfly
#वीणा #प्रेम #Butterfly #मराठीप्रेम
read moreRajeshwari Ghume
या चार ओळींमध्ये मी काय काय मांडू?? भावनांचे इतके रंग कोठे अन् कसे सांडू?? - वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #भावना #emotions
Rajeshwari Ghume
पूर्वीही तू असाच जायसाच मागे वळुनही न पाहता, आताही जातो अगदी तसाच कुठल्याच नात्यात न अडकता... - वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #तो #BreakUp #प्रेम #एकतर्फी #Break_up_day