Find the Best तरुणाई Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तरुणाई meaning in hindi, तरुणाई का मतलब, तरुणाई का अर्थ, तरुणाई का पर्यायवाची, तरुणाई meaning,
yogesh atmaram ambawale
तरुणाई .. समजतच नाही,का इतके विचित्र का वागतात हल्लीचे मुले, छान नावे असताना सुदधा एकमेकास घाणेरड्या नावाने साद घाले. आपल्या आजूबाजूला लोक आहेत ह्याचे ही भान ठेवत नाही, ग्रुप मध्ये जमा झाले की आई नावाचा लिलाव होई. हल्ली तर शिव्या देऊन हाक मारण्यात ह्यांना खूप मोठेपणा वाटतो, एखादा शांत सरळ स्वभावाचा कुणी असेल तर ह्यांना तो मंद वाटतो. राग येईल बहुतेकांना वाचून माझे हे लिहिणे, पण चांगले कुणी समजवले तर ऐकत नाही हे शहाणे. तरुणाई #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #तरुणाई #collab #माझेमत #yqmarathiquotes समजतच नाही,का इतके विचित्र का वागतात हल्लीचे मुले, छान नावे असताना सुदधा एकमेकास घाणेरड्या नावाने साद घाले. आपल्या आजूबाजूला लोक आहेत ह्याचे ही भान ठेवत नाही, ग्रुप मध्ये जमा झाले की आई नावाचा लिलाव होई. हल्ली तर शिव्या देऊन हाक मारण्यात ह्यांना खूप मोठेपणा वाटतो, एखादा शांत सरळ स्वभावाचा कुणी असेल तर ह्यांना तो मंद वाटतो.
तरुणाई #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #तरुणाई #Collab #माझेमत #yqmarathiquotes समजतच नाही,का इतके विचित्र का वागतात हल्लीचे मुले, छान नावे असताना सुदधा एकमेकास घाणेरड्या नावाने साद घाले. आपल्या आजूबाजूला लोक आहेत ह्याचे ही भान ठेवत नाही, ग्रुप मध्ये जमा झाले की आई नावाचा लिलाव होई. हल्ली तर शिव्या देऊन हाक मारण्यात ह्यांना खूप मोठेपणा वाटतो, एखादा शांत सरळ स्वभावाचा कुणी असेल तर ह्यांना तो मंद वाटतो.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited