Find the Best माझ्यावर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about रुसलीस का तू माझ्यावर, माझ्यावर प्रेम करशील का, माझ्यावर भरोसा हाय का, माझ्यावर भरोसा नाय का सोनू, माझ्यावर करशील का,
SuReKha😊🙂
#जे मला ओळखतात ते #माझ्यावर कधीच #शंका घेत नाहीत.... #आणि जे माझ्यावर शंका #घेतात.... त्यांनी #मला कधी #ओळखलच नाही.... #Bloom
Krishna Rathod
राहा अशीच बोम्बलत मला नही राहायचंय तुझ्या सोबत तुला वाटतंय तुझ्याशिवाय माझ्यावर प्रेम करणारं कुणीच नही पण एक आहे जि स्वतपेक्षा हि जास्त प्रेम करते माझ्यावर स्वतः उपाशी राहून मला खाऊ घालणारी तिच्या बद्दल तुला काय सांगू ती नसती तर मी नसतो तुझ्यासोबत कधीच जो मी तुझा खर्च पुरवतो तेहि फक्त तिच्यामुळे ती म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण आहे आणि ती म्हणजे माझी आई आहे my mom #mother #आई #माझंपहील्रप्रेममाझी आई आहे
my mom #Mother #आई #माझंपहील्रप्रेममाझी आई आहे #poem
read moreSainath Bhojane
साथ देईन तुझी शेवटपर्यंत... फक्त माझ्यावर विश्वास ठेव सात जन्माचं नाही माहिती मला, पण हा जन्म तुझ्यासाठी आहे... फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या डोळ्यातील अश्रू नाही थांबवु शकले तरी सलतात ती काळजात... यावर विश्वास ठेव जग हे माझ्याबद्दल काही ही सांगेन पण... फक्त माझ्यावर विश्वास ठेव... साई
साई #विचार
read moreVijay Bharshankar
मला कधीच वाटत नाही कि तु माझ्याशी दररोज भेटावं, मला कधीच वाटत नाही कि तु माझ्यावर पुर्ण आयुष्यभर प्रेम करावं, मला कधीच वाटत नाही कि जसं मी तुझ्यावर प्रेम केलंय तसंच तु पण माझ्यावर प्रेम करावं, मला कधीच वाटत नाही.. मला कधीच वाटत नाही.. मला फक्त एवढं वाटतं कि, जोपर्यंत माझ्यासोबत आहेस तोपर्यंत फक्त तुझा थोडा वेळ द्यावा...
Santosh Jadhav
ऋणानुबंध ! नकळत सहज पहिल्यांदा भेटून अनामिक जातं काहीतरी वाटून , सुरूवातीला बिचकत हळूहळू बोलून नंतर मात्र हक्कांनं अरे तूरे करून , आनंदी आयुष्याची धरून सुरेल हि धून कायमचे जाते घट्ट ऋणानुबंध बांधून ! असेच घडते ना तुमच्या माझ्या सोबत अचानकच मिळते ना हि अनमोल दौलत, रक्ताच्या नात्यांना कितीतरी मागे सोडत कठीण प्रसंगी भक्कम साथ देत, पाठीशी उभे राहते हेच सारे गणगोत माझ्यासारख्या फकीरालाही बनवते श्रीमंत ! किती उदाहरणं सांगू मी अशा ऋणानुबंधांची काका-काकू, गुरूजी-बाई, माझ्या सर्वं ताईंची, मित्रमैत्रिणी ,बंधू , गुरू अशी यादी मोठी यांची हक्कानं कान ओडून बंद करतात बोलती माझी, प्रेमानं माझ्यावर हुकूमत चालते या साऱ्यांची अशीच साथ सोबत असू दे मला आयुष्यभराची , कृपा राहु दे माझ्यावर अशीच परमेश्वराची ! कृपा राहु दे माझ्यावर अशीच परमेश्वराची !! - संतोष लक्ष्मण जाधव. #ऋणानुबंध !
Rushikesh Ujawala Maharao
आज आठवण येतेय तिची जी माझ्यावर खुप प्रेम करायची पण तेवढीच बोलायला घाबरायची मला त्रास होइल म्हणून दुर दुर रहायची तरीही माझ्यावर प्रेम करायची...
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited