Find the Best देई Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about विठुमाऊली हाचि वर देई,
priyanka
स्कंदमाता स्तुती ममतामयी जगदंबा पुत्र तुझा सेनापती l त्याची तू कार्तिकेय माता तूच स्कंदमाता आदिशक्ती ll१ll चतुर्भुज धारिणी निर्भया सिंह तुझे वाहन l पद्मासना देवी तू भक्ता शक्ती देई संचालन ll२ll बालक स्कंद एका हातात कमल पुष्प दोन हाती l एका हस्ते वरद मुद्रा तव कृपा देई शुभदा शांती ll३ll शृंगार तुला अति प्रिय हिरवा चुडा आवडतो l पिवळ्या वस्तू प्रिय तुला साज तुला शोभतो ll४ll शुभ्र तुझे वर्ण नयन तुझे लोभस l सूर्य मंडल अधिष्ठात्री देवी तू अलौकिक आणि तेजस ll५ll तुझ्याच कृपेने कालिदासाने रचले रघुवंशम् महाकाव्य l मेघदूत रचना साकार कृपादृष्टी तुझी ग भव्य ll६ll ✍️ प्रियंका सोनवणे
Anurakti Padalkar
सांजवेळी सांजवात मी लावते मनामनात ध्येयाने पुढे जाण्यास मी ज्योत पेटवि हृदयात मावळत होता रवी जरी मी त्याचेकडेच पाही परतणार उद्या तोही हीच खात्री मनी राही मंदिरात घंटानाद आरतीचे शब्द कानी सांजेला ही देवाची कृपा होई जीवानि सांजेची ही निरागसता उद्याचा संकेत देई अजून एक दिवस वाढल्याची ती सांज आपणाला खात्री देई Anu mi krushnsakhi Anu mi##
Anu mi## #poem
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited