Nojoto: Largest Storytelling Platform

Best ऐकना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ऐकना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about एक ना टू, ऐक ना समाचार, ऐक ना, एकनाथ महाराज कीर्तन, एकनाथ महाराज,

  • 1 Followers
  • 1 Stories

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे ऐक ना एकदा... #ऐकना हे टँग करायला विसरु नका. आणि आज एक विशेष तुम्हाला माझ्याशी बोलायचयं? खरंच असेल तर कमेंटस द्वारे मला कळवा. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathipoems

read more
ऐक ना एकदाच
मग हवं ते समज
तुला वाटेल तसे
पण, न ऐकूण घेण्याचा
निर्घृणपणा करू नकोस
उगीच पश्चाताप व्हायला
कारण मी नसेल जेव्हा
तुला कळेल जर का सारे
माझेच गीत ओठी
येतील तुझ्या रे
अन् मी गेले असेल
दूरवर कुठेतरी 
तुझ्यापासून लांबच लांब
अपुल्या प्रीतीचा मोरपिसारा
माझ्यापासून दूर ठेवून
वा-याच्या झुळूकेसरशी
आठवणींचा रेशीम स्पर्श
तुझ्या गाली होण्यासाठी
पकडण्याचा प्रयत्न केला तरी
परतून न गवसण्यासाठी
 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
ऐक ना एकदा...
#ऐकना हे टँग करायला विसरु नका.
आणि आज एक विशेष तुम्हाला माझ्याशी बोलायचयं?
खरंच असेल तर कमेंटस द्वारे मला कळवा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile