Find the Best कामा Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutकामायनी किसकी रचना है, कामायनी रचना है, कामायनी किसकी कृति है, कामाग्नि meaning in hindi, जमीदार के कामा,
Ganesh Jadhav
🌱इवलंसं रोपटं मी... तू म्हणालास तर मरून जाईन ओंजळभर पाणी दे मला वाटते आयुष्यभर तुझ्या कामा येईन दिलं जीवदान मला तर तुला जगायला प्राण वायू देईन जगवलंस मला तर तुझ्या देवांसाठी फुलं देईन फुलवलंस मला तर तुझ्या मुलांसाठी फळं देईन तळपत्या उन्हामध्ये तुझ्या कुटुंबाला सावली देईन तुझ्या सानुल्यांना खेळावया माझ्या खांद्यावर झोका देईन तुझ्या आवडत्या पाखरांना मायेचा मी खोपा देईन कधी पडला आजारी तर तुझ्या औषधाला कामा येईन झालो बेईमान जरी मी शेवटी तुझ्या सरणाला कामा येईन .... ...एक रोपटं 🌱 🌳🌴🌴झाडे लावा🌱 झाडे जगवा🌳🌴🌳 Save tree
Save tree
read moreAshwin Gohotre
प्रेम म्हणजे ती जवळ आल्यावर हृदयाचे वाढलेले ठोके म्हणजे प्रेम, तिच्याकडे बघत असताना नजरानजर झाल्यास गोधडून जाने म्हणजे प्रेम, मोबाइल उघडल्यावर सर्वात आधी तिचा लास्टसीन बघने म्हणजे प्रेम, तिनी नवीन Dp ठेवला तर सर्वात आधी तो gallary मध्ये सेव करून ठेवणे म्हणजे प्रेम, चित्रपट बघताना भूमिकेमध्ये ती आणि स्वता आहोत असा भास होने म्हणजे प्रेम, न चुकता सकाळी आणि रात्री तिला जेवण झाले का असे विचारणे म्हणजे प्रेम, स्वतःच्या वाढदिवसा पेक्षा तिच्या वाढदिवसाची आतुरता असणे म्हणजे प्रेम, तिच्या आवडीची एखादी वस्तू तिने न मागता तिला भेट देणे म्हणजे प्रेम, तिच्या प्रतेक गोष्टीबाबत माहिती असणे म्हणजे प्रेम, ती गप्पा गोष्टी करत असताना तिच्याकडे टक लाऊन बघने म्हणजे प्रेम, तिच्या सोबत भरदिवसा उघडय़ा डोळ्यानी रंगवलेली स्वप्न म्हणजे प्रेम, तिच्या लग्ना मध्ये आंतरपाट च्या मागे मंगळसूत्र घेऊन उभे राहणे म्हणजे प्रेम, तिच्या कामा मध्ये मदत करण्यासाठी तिला कापून दिलेली भाजी म्हणजे प्रेम, दिवसभराच्या तिच्या कामाच्या थकव्या नंतर तिच्या कपाळावर बाम लाऊन देने म्हणजे प्रेम, रात्रीला झोपेत तिला कुशीत घेऊन घट्ट पकडून झोपणे म्हणजे प्रेम, कामा वर जायच्या आधी तिच्या कपाळावर दिलेल चुंबन म्हणजे प्रेम, लग्नाच्या काही वर्ष्या नंतर सुधा ती तेवढीच सुंदर आहे हे लक्षात येणे म्हणजे प्रेम,< रात्रीला जेवण झाल्यानंतर तिच्या आवडीची आइसक्रीम खायला बाहेर जाणे म्हणजे प्रेम, माहतार पणी जवाणितल्या आठवनी काढून तिच्यासोबत हसणे म्हणजे प्रेम, मरे पर्यंत सूखा दुःखात दिलेली एकमेकाना साथ म्हणजे प्रेम....... ©_Jerry प्रेम म्हणजे ती जवळ आल्यावर हृदयाचे वाढलेले ठोके म्हणजे प्रेम, तिच्याकडे बघत असताना नजरानजर झाल्यास गोधडून जाने म्हणजे प्रेम, मोबाइल उघडल्यावर सर्वात आधी तिचा लास्टसीन बघने म्हणजे प्रेम, तिनी नवीन Dp ठेवला तर सर्वात आधी तो gallary मध्ये सेव करून ठेवणे म्हणजे प्रेम, चित्रपट बघताना भूमिकेमध्ये ती आणि स्वता आहोत असा भास होने म्हणजे प्रेम, न चुकता सकाळी आणि रात्री तिला जेवण झाले का असे विचारणे म्हणजे प्रेम,
प्रेम म्हणजे ती जवळ आल्यावर हृदयाचे वाढलेले ठोके म्हणजे प्रेम, तिच्याकडे बघत असताना नजरानजर झाल्यास गोधडून जाने म्हणजे प्रेम, मोबाइल उघडल्यावर सर्वात आधी तिचा लास्टसीन बघने म्हणजे प्रेम, तिनी नवीन Dp ठेवला तर सर्वात आधी तो gallary मध्ये सेव करून ठेवणे म्हणजे प्रेम, चित्रपट बघताना भूमिकेमध्ये ती आणि स्वता आहोत असा भास होने म्हणजे प्रेम, न चुकता सकाळी आणि रात्री तिला जेवण झाले का असे विचारणे म्हणजे प्रेम,
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited