Find the Best युगांतर Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutयुगांतरकारी meaning in hindi, युगांतरकारी का अर्थ, युगांतरकारी meaning in english, युगांतर दिवाळी अंक, युगांतर पुस्तक,
शुभ पडघान
तांत्रिक बिघाडामुळे केवळ अर्धा तास व्हाट्सअप्प बंद पडून संदेशवहन ठप्प झाले म्हणून गल्ली ते दिल्ली पर्यंत प्रतिक्रियांचा आगडोंब उसळणाऱ्या माझ्या देशात शेतकऱ्यांचे अवर्षणाच्या तडाख्याने पीक खराब होऊन वर्षभर त्याच्या जगाच्या दृष्टीने कफल्लक अश्या आशा अपेक्षेचे दार बंद राहणार म्हणून रान पेटविणारे कुणी तरुण नजरेत भरत नाहीत... सुखाचे दोन घास जेंव्हा पोटात उतरतात तेंव्हाच नसत्या भौतिक चोचल्यांना पैस उरतो नपेक्षा पोटाला चिमटा काढणाऱ्याला उद्याची भ्रांत स्वस्थ बसू देत नाही... स्वतःचे महत्व विशद करण्यासाठी व्हाट्सअप्पला अर्धा तास बंद रहावे लागले. विनोद म्हणून रात्रभर उपाशी राहून बघा मध्यरात्री शेतकरी आठवल्याखेरीज राहणार नाही... #युगांतर. ©शुभ पडघान

About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited