Nojoto: Largest Storytelling Platform

निस्तेज झाला होता तो कष्ट करणारा देह चालला होता स

निस्तेज झाला होता
तो कष्ट करणारा देह 
चालला होता समाधानाच्या सुरकुत्या घेऊन
मरण त्याला जवळ करत होते
कारण जगण्याने त्याला दूर केले होते
-Teजल

©Tejal Dilip Chavan
  निस्तेज झाला होता
तो कष्ट करणारा देह 
चालला होता समाधानाच्या सुरकुत्या घेऊन
मरण त्याला जवळ करत होते
कारण जगण्याने त्याला दूर केले होते
#writesbytej

निस्तेज झाला होता तो कष्ट करणारा देह चालला होता समाधानाच्या सुरकुत्या घेऊन मरण त्याला जवळ करत होते कारण जगण्याने त्याला दूर केले होते #writesbytej #जीवनअनुभव

232 Views