॥¤आठवणी¤॥ या आयुष्याच्या सुर्यास्ताला मागणे एकच माझे.. त्या दिवसभराच्या आठवणी तु घेऊन जा सार्या... त्या ह्रदयाच्या धडधडीला सोबती झाल्यात.. आता माझाही आयुष्याच्या काळोख्याची सुरुवात झालीय.. सारी आपलीच मानुन मी आयुष्याच्या जुगारात एक चुक मोठी केलीय... तुझ्या प्रकाशागत मी मन माझं मोकळ केल.. कट-कारस्थानाच्या पटात दुनियाने मला दूर नेल.. आता उरलेल्या आयुष्यात एकाकी जगावं म्हणतोय फक्त या छळणार्या आठवणी निदान जाळुन जा म्हणतोय... - सरकटे मिलिंद मुरलीधर 9307240658 #सुर्यास्त..#आठवणी..#alone