Nojoto: Largest Storytelling Platform

साऱ्या व्यथांची कथा आगळी होती, गर्द सावलीत जणु उने

साऱ्या व्यथांची कथा आगळी होती,
गर्द सावलीत जणु उने कोवळी होती,
फिरत्या वाऱ्याची साद निराळी होती,
ढग दाटून अचानक ऋतु पावसाळी होती।।
  ~श्रेयाG

©shreyaG #Poet #marathi #kavita #kavi #writer
साऱ्या व्यथांची कथा आगळी होती,
गर्द सावलीत जणु उने कोवळी होती,
फिरत्या वाऱ्याची साद निराळी होती,
ढग दाटून अचानक ऋतु पावसाळी होती।।
  ~श्रेयाG

©shreyaG #Poet #marathi #kavita #kavi #writer