Nojoto: Largest Storytelling Platform
shreyagholap2692
  • 309Stories
  • 9Followers
  • 2.5KLove
    10.3KViews

worldofpoetry__

doctor by profession

  • Popular
  • Latest
  • Video
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

White वेळेवर वेळ दिला की,
गोष्टी वेळेवरच भेटू लागतात...
अन्यथा वेळ निघून जाते...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ 
  #sad_shayari  लाईफ कोट्स

#sad_shayari लाईफ कोट्स #मराठीविचार

fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

White कुठे रोज शब्दांना नव्याने धार द्यावी...
पण धारेवरती घेयला शब्दांचीच किमया न्यारी...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ 
  #sad_shayari
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

शब्दांचा मार त्याचा मनालाच ठाव...
 प्रहाराने ही दिसेना कुठेच घाव...

~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #Exploration
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

तुझ्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा सुद्धा 
खूपच सुंदर दिसत होत्या...
जणू गुलाबाच्या कळीवर पडलेलं दवबिंदूच...

तुझ्या मिटलेल्या ओठांची घडी सुद्धा
खूपच सुंदर दिसत होती...
जणू अबोलतेतच शब्दांची चालवलेली संदुकच...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

तू फक्त तुझी साथ सोडू नकोस...
तू जगला तुझा विसर पडू देऊ नकोस...
तू नक्की जिंकशील हे मनाला सांगायचं ही विसरु नकोस...
तू हरलास तरी तू प्रबळ लढलास हेही विसरु नकोस...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ 
  #Life
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

अंतर महत्त्व सांगते ...वेळेचं अन् व्यक्तीचं देखील...

~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ 
  #Butterfly
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

आपण भाषेला आदर दिला की,
भाषा समाजातला आपला आदर नक्की वाढवते...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #Hindidiwas
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

सारेच कळुनी मज काही उमजेना...
वाट जुनीच तरी दिशाच उमगेना...
शब्द पोरका परी कागद भरलेला...
जणू व्यथांचा सडा कवितेस उमगलेला...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ 
  #hillroad
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

नात्यात गोडवा असला की ,
आयुष्याचा सोहळा होण्यास वेळ लागत नाही...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #Happychocolateday
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

'नाही' असं प्रश्नाचं उत्तरच नव्हतं...
फक्त 'होकाराला' लाजेनं गोड पांघरलं होतं...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__
loader
Home
Explore
Events
Notification
Profile