Nojoto: Largest Storytelling Platform

पान काव्य लेखन विषय:- स्वप्न जे स्वप्न पाहीले

पान काव्य लेखन 
विषय:- स्वप्न 

जे 
स्वप्न 
पाहीले मनात
त्यासाठी कष्ट केले
ध्येय पथावरी चालुन 
धैर्याने पुढे पद टाकले
जिद्द मनात ठेवून यश मी गाठले
त्रास थोडा झाला मला पण आनंदले
स्वप्नपूर्तीसाठी कष्ट होते सोसले
शेवटी माझे तेच स्वप्न पुरे झाले
मन समाधानी केले
जीवनात 
यश
मला प्राप्त झाले.!



मोहन सोमलकर, नागपुर

©Mohan Somalkar
  #पान