Find the Best मराठी कविता Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutमराठीकविता, हायकूमराठीकविता, मराठीकविता❤, मराठीकविताmarathi, मराठीकविता02,
surajkumaregoswami
साडी बाई सलोखा गोड सुंदर दिसे साडीत नार। वेड असतेच स्रीला तीचे रूपरेखा ती खुलविते फार। गजरा माळुनी केसांमध्ये नजर वेधते सर्वां जसे। सौंदर्याची तीच ओळख आहे साडीत रूप तिचं फुलते खरे। साडी नेसता सौंदर्य खुलते, सोप्या रुपात ती दिसे मोहक। सरळसोट पण शालीन तेज, रूप तिचं भासे लोभस सहज। रंग ओढतो मनास तिच्या पदर वाऱ्याशी खेळतसे। जिथे जाईल तिथेच सृष्टी तिच्या साडीत रंग भरतसे। ©surajkumaregoswami
Mayuri Bhosale
प्रेमाची चाहूल....💓💓💓 तू असल्याचा भास सारा, मृगजळाच्या लाटा होती वारा. नाही भान कशाचे तू असताना, व्यर्थ सारे आता काही तुझ्याविना. आयुष्यातील सुंदर भेट तू, आठवणींची प्रीत जाई मग ऊतू. उन्हाचा ही भास नसे तू सोबत असताना, सुखद क्षणांचा गारवा ही आता सोसवेना. हा रस्ता सारा वेगळाच मनास वाटे, नाही माहित जाईल तो पुढे अन् कुठे. हीच प्रेमाची चाहूल आयुष्यभर बहरूदे, नात्याच्या बंधात एकमेकात गुंफूनी ती फुलू दे. ©Mayuri Bhosale #प्रेमाची चाहूल
#प्रेमाची चाहूल
read moreMayuri Bhosale
प्रेमाची चाहूल....💓💓💓 तू असल्याचा भास सारा, मृगजळाच्या लाटा होती वारा. नाही भान कशाचे तू असताना, व्यर्थ सारे आता काही तुझ्याविना. आयुष्यातील सुंदर भेट तू, आठवणींची प्रीत जाई मग ऊतू. उन्हाचा ही भास नसे तू सोबत असताना, सुखद क्षणांचा गारवा ही आता सोसवेना. हा रस्ता सारा वेगळाच मनास वाटे, नाही माहित जाईल तो पुढे अन् कुठे. हीच प्रेमाची चाहूल आयुष्यभर बहरूदे, नात्याच्या बंधात एकमेकात गुंफूनी ती फुलू दे. ©Mayuri Bhosale प्रेमाची चाहूल
प्रेमाची चाहूल
read moreDipak kolaskar
तुझ्याईतके जवळ माझ्या कोणीच नाही तुझ्याईतके मनात माझ्या कोणीच नाही तू आहेस दूर केवळ शरीराने बरं का ! तुझ्याईतके ध्यानात माझ्या कोणीच नाही. तुला पाहतो वेड्यासारखा त्या चंद्रात सखे चांदण्यात मी तुला शोधतो वेगळे काहीच नाही भावनेचा संबंध माझ्या तुझ्या दिशेने असतो वेदणेतही तूच असतेस दुसरे कोणीच नाही. सुखाची बाराखडी माझी तुझ्यात पूर्ण होते दुःखात तुझी साथ हवी दुसरे काहीच नाही तुझ्यात पूर्ण होते सखे या वेड्याची कथा तुझ्यात माझी कविता रंगते बाकी कशात नाही. साजरी करावी वेदना कशात अन कशी ? तुझ्या स्वरात आहे औषध बाकी कशात नाही विझले विस्तव मनातले तुझ्या संगतीत सखे तुझ्या प्रतिमेत आहे सगळे बाकी कशात नाही. दिपक कोळसकर ©Dipak kolaskar #Heart
शब्दवेडा किशोर
माझं नशीब इतकं खराब झालंय की जर मी एखादी स्मशानभूमी जरी राखायला घेतली तर माणसं मरायचीसुद्धा बंद होतील.. शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
Chaitanya Bhalerao
White जिधर देखो उधर इश्क के बिमार बैठे है, हजारो मर गये लाखो तयार हो बैठे है! सारे बर्बाद होते है लाडकीयो के पीछे, और बोलते है, मोदी सरकार की वजह से बे रोजगार बैठे है!! ©Chaitanya Bhalerao #love_shayari
Mayuri Bhosale
Unsplash तू आणि तूच आहेस...❣️❣️❣️ सळसळत्या वाऱ्याची झुळूक तू आहेस जगातील बहरलेला प्रेमाचा रंग तू आहेस जीवनातील रहस्य हृदयात कोरलेले तू आहेस मंदिरामधील मुखातील नाम जप तू आहेस वणवणत्या रानातील शांत गारवा तू आहेस अवकाशात ढगांचे एकमेकास बिलगणे तू आहेस दरबारातील रुबाबदार राजस रूप तू आहेस मनी जपलेले वचनापलीकडील प्रेम तू आणि तूच फक्त आहेस. ©Mayuri Bhosale #तू आणि तूच आहेस
#तू आणि तूच आहेस
read moreRajendrakumar Jagannath Bhosale
ऊसुलोंका पक्का स्ता माने जिंन्होने तबले को सजीव बनाया दर्यादील तालो कां शहेनशाह झाकी तीलस्मी संगीत की किरदार ऐसा की सभी को भाया रब ने भी उसे चाहा होंगा हुजर की खिदमात मे सेवा संगीत की करने नवाजा गया फनकार को कोटी कोटी सलाम l ©Rajendrakumar Jagannath Bhosale उस्ताद झाकीर हुसेन
उस्ताद झाकीर हुसेन
read moreVilas Bhoir
White उन्ह वेड्या सावलीशी अंतरात भास तुझा सांजवेळी क्षितिजाशी गुंफलेला श्वास माझा ©Vilas Bhoir charoli#love_shayari मराठी कविता प्रेम Santosh Narwar Aligarh (9058141336) Beena Kumari प्रा.शिवाजी ना.वाघमारे Vijay Besharm Dr Imran Hassan Barbhuiya
charolilove_shayari मराठी कविता प्रेम Santosh Narwar Aligarh (9058141336) Beena Kumari प्रा.शिवाजी ना.वाघमारे Vijay Besharm Dr Imran Hassan Barbhuiya
read moreJaymala Bharkade
White ...शब्दामागची भावना... तुला मला उमगले सारे परि शब्दांनी रास केली भारी शब्द काय हो एक जाती दुसरी येती... भांडून हसून रडून कूचकुन बोलणारे शब्द निराळे जातो कुणी रागाने ही भले सांगून अन् कुणी द्वेष करतो गोड बोलूनी त्याचे असे लय निरनिराळे परि निराळी शब्दामागची भावना कुणी बोलूनी निभावे तर कुणी न बोलता स्वभावाने निराळे असे ज्याच्या त्याचं वाटा तुला मला उमगले सारे अशी शब्दांनी रास केली भारी ©Jaymala Bharkade शब्दामागची भावना मराठी कविता संग्रह
शब्दामागची भावना मराठी कविता संग्रह
read more