Nojoto: Largest Storytelling Platform

कितीतरी दाटुन आसू ओठांवर उमटले अलगद हासू... सांग आ

कितीतरी दाटुन आसू
ओठांवर उमटले अलगद हासू...
सांग आयुष्या तुझ्या खेळात
अजुन किती काळ मी फसू ...

©worldofpoetry__ #poetry #Poetry #kavi #kavita #marathi #maharashtra
कितीतरी दाटुन आसू
ओठांवर उमटले अलगद हासू...
सांग आयुष्या तुझ्या खेळात
अजुन किती काळ मी फसू ...

©worldofpoetry__ #poetry #Poetry #kavi #kavita #marathi #maharashtra