Nojoto: Largest Storytelling Platform

हायकू खिडकी खिडकी हले, भयाण सुर गाती, अंधाऱ्या र

हायकू
खिडकी


खिडकी हले,
भयाण सुर गाती,
अंधाऱ्या राती.

©सुभाष चौधरी
  #खिडकी