Nojoto: Largest Storytelling Platform

आता बोलायचे न इतुके की होईल जराही त्रास कोणा हलके

आता बोलायचे न इतुके की 
होईल जराही त्रास कोणा
हलकेच साध संवाद मनांसी
सोड काही मागे खुणा

©Dileep Bhope
  #चारोळी