Nojoto: Largest Storytelling Platform

मी माझ्या भावना शब्द

मी माझ्या भावना                               शब्दात मांडतो                                  कवितेचे रूप देऊन                           रशिकात जगवितो..                                 मी माझ्या भावना                               शब्दात मांडतो...                              सुखदुःखात सोबती                             कविता माझी                                         प्रेम माझे                                                 मी शब्दात मांडतो.              कवितेचे रूप देऊन                    रशिकात जगवितो..               मी माझ्या भावना              शब्दात मांडतो.

©कवी - अमोल आलझेंडे
  मी माझ्या भावना

मी माझ्या भावना #मराठीकविता

478 Views