एकीकडे उतरतं वय तर एकीकडे नुकताच मिळालेल्या जन्माचा गगनात मावेना इतका आनंद... दोन्ही अवस्था माणसाचं जगणंच रेखाटतात...सुरकुतलेल्या रेषा म्हातरपणाचं तर नुकत्याच हातावर उमटायलेल्या रेषा बाल्यावस्थेचं...पण या सर्वात एक सत्य हेच की जुन्याला नव्याचा येण्याचं नेहमीच अप्रूग वाटतं... जुनं बरंच काही शिकवून जातं तर नवं जगण्याला बहर देतं... नव्याला जुन्याची सांगड घातलं की संस्काराचा अनमोल ठेवा आपोआप खुलू लागतो... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__ #Life #live #Birth