साऱ्यांच्याच हातात पाठीवर, खांद्यावर ओझी असतात काहींची दिसतात तर काहींची दिसत नाहीत. काहींना ती जाणवतात दिसतात पण काहींना ती बघायचीच नसतात आता कोणी बघितलं नाही किंवा दिसलं नाही म्हणुन त्यापासून मुक्तता होते असं नाही. आपली ओझी, आपली जबाबदारी आपल्यालाच उचलावी लागते.-सुयश; ©Suyash Ananda Gulig #ओझी #जबाबदारी