Nojoto: Largest Storytelling Platform
suyashanandaguli2196
  • 29Stories
  • 12Followers
  • 188Love
    121Views

Suyash Ananda Gulig

  • Popular
  • Latest
  • Video
1cc736734110ae33aafacd73c5eee89d

Suyash Ananda Gulig

ऐसे हाल न पुछा कर तु मेरा 
बवाल उठ जाता है,
तुझे अगर जवाब न दे पाऊ तो 
दिल में मलाल रह जाता है-सुयश;

©Suyash Ananda Gulig #मलाल #सवाल #हाल
1cc736734110ae33aafacd73c5eee89d

Suyash Ananda Gulig

आयुष्यात काही अनपेक्षित 
वळण येतात आणि त्यातली 
काही अपेक्षेपेक्षा जास्त 
सुखदायक असतात.-सुयश;

©Suyash Ananda Gulig
1cc736734110ae33aafacd73c5eee89d

Suyash Ananda Gulig

एखाद्या गोष्टीचा सहवास जसजसा आटोपत 
अंताकडे जातो तसतशी ती गोष्ट जास्त सुंदर, 
जवळची आणि आपुलकीची वाटु लागते.-सुयश

©Suyash Ananda Gulig #जवळची #गोष्टी #अंत
1cc736734110ae33aafacd73c5eee89d

Suyash Ananda Gulig

आधी चालायचो आता टाळतोय, 
तुझ्याकडे जाणाऱ्या वाटा मी!..

तुला तर तेव्हा ही वाटायचो,
आता ही वाटतो खोटा मी!..

- सुयश गुळीग

©Suyash Ananda Gulig #खोटा #वाटा #तुला
1cc736734110ae33aafacd73c5eee89d

Suyash Ananda Gulig

हर किसी की प्यार कि 
अपनी एक वजह होती है,

वजह हो या ना हो, अपने 
गांव के लिए हर एक के दिल 
में जगह होती है।-सुयश;

©Suyash Ananda Gulig #गांव वजह #जगह
1cc736734110ae33aafacd73c5eee89d

Suyash Ananda Gulig

आयुष्याचा रथ हाकण्या कृष्णसखाच 
भेटावा असा हट्ट नाहीच मुळी,




                         फक्त वनवासात साथ देणारा लक्ष्मण मिळावा 
                         एवढा वर उतरवावा गळी.-सुयश;

©Suyash Ananda Gulig
1cc736734110ae33aafacd73c5eee89d

Suyash Ananda Gulig

गुमनाम इस गाव में एक घर है मेरा,
घर का एक कोना सपनों में खोया है,
उन सपनों में कुछ हिस्सा है तेरा
कभी देखने जरुर आना मैंने हमारे लिए 
एक ख्वाब बोया है।-सुयश;

©Suyash Ananda Gulig ख्वाब
1cc736734110ae33aafacd73c5eee89d

Suyash Ananda Gulig

सुया, कधी आपल्याला रोजच्या कामातून थोडी मोकळीक हवी असते रे. स्वतासाठी नाही. आपल्या आजुबाजुला असणाऱ्या आपण हक्कानं हक्क गाजवणाऱ्या आपल्या माणसांसाठी. ते आपल्यासाठी कायम असतात कधीतरी आपल्याला ही त्यांच्यासाठी.
    उभा राहता यावं म्हणून धडपड करतो आपण, तर कधी ती धडपड सूद्धा नको वाटते. आपण असु नसु ती माणसं आपल्यासाठी कायम असतात. मग त्यांच्यासाठी काही करायचं म्हणुन जगाच्या विरूद्ध जावुनचं काही करता येत असं नाही. जगाच्या सोबत पावलाला पाऊल मिळवत चाललं, आपल्याला भल्लेकाही देता आलं नाही तरी त्यांनी आपल्या ओंजळीत दिलेलं घेता आलं तरी पुरेसं आहे.
    हे एवढंस करताना तोंड घशी सुद्धा पडु शकतो आपण, तरीसुद्धा हरकत नाही. कारण तोंडघशी पडण्याच्या भितीने काहीच न करण्यापेक्षा तोंड घशी पडलो तरी चालेल पण त्यांच्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न केला ह्या गोष्टीचं समाधान मनात असायला हवं बघं. बाकी आपल्याला सांभाळून घ्यायला आपली माणसं आहेतच कि. सुयश;

©Suyash Ananda Gulig #आपली_माणसं
1cc736734110ae33aafacd73c5eee89d

Suyash Ananda Gulig

स्वप्न-पिपासु

कसा आहेस ? कुठे आहेस ?
स्वप्नात.
 
भरदिवसा काय करतोस स्वप्नात ?
स्वप्नात रात्र असते
रात्री मी झोपेत
झोपेत मी स्वप्नात असतो,

स्वप्नात दिवसा मी स्वप्न बघत असतो
स्वप्नात रात्र असते 
आणि रात्री बसलेलो असतो मी
चांदण्याच्या सावलीत विचार करत;

कश्याचा ?
तोच नक्की कसा आहे मी ?-सुयश;

©Suyash Ananda Gulig स्वप्न-पिपासु #झओपेत #स्वप्नात
1cc736734110ae33aafacd73c5eee89d

Suyash Ananda Gulig

फुटतील पाझर दगडानां ही 
तु फक्त आपले घाव टाक,
लोळतील यशे पायाशी
तु फक्त पाऊल  पुढे टाक.-सुयश;

©Suyash Ananda Gulig
loader
Home
Explore
Events
Notification
Profile