काय लिहुरे मित्रा एवढा दलीनदर आहेस तू काय लिहुरे मित्रा तुझ्याबद्दल एवढा दलीनदार नाही दिलदार आहेस तू कमळाच फुल आवडत तुला भुंगा मात्र आम्हाला बनवतो तू काय लिहू रे मित्रा एवढा दिलदार नाही दलीनदर आहेस तू किती लिहू तुझ्याबद्दल शब्दही विचार करताय प्रत्येक शब्द शोधन तुझ्याबद्दल खूप कठिण झालय एवढा दिलदार आहेस तू काही लिहू तुझ्याबद्दल एवढा दलीनदार आहेस तू पैसे खिशात असो नसो पण चहा चा चुना लावनरच तू कोणी मुलगी मला आवडो नको आवडो ही आवडली का रे हा प्रश्न विचारनारच तू काय लिहूरे मित्रा एवढा दलीनदार नाही दिलदार आहेस तू कस लिहू मित्रा किती दिलदार आहेस तू प्रेमात गुलाबाचं फुल तू दिलंस चप्पल मात्र आम्ही खाल्ली एवढा आमच्या जिगरचा तुकडा आहेस तू काय लिहुरे आप्पा तुझ्याबद्दल एवढा दलीनदार नाही दिलदार आहेस तू आमच्या चहा च्या treat ला खर्च म्हणतो आणि मुलीला dairy milk ची treat देतोस तू तुम्ही केलं ते प्रेम आम्ही केलं ते लफडं अस नेहमी म्हणतोस तू काय लिहुरे पिंट्या एवढा दिलदार म्हणावं की दलीनदार काय आहेस तू काय लिहुरे पिंट्या आणि आप्पा एवढा दलीनदार आहेस तू (Dedicated to appa and pintya) -Nikhil mahale(तेवढी सेटिंग लाव ना संघटना) #मित्र # तेवढी सेटिंग लावना संघटना