#आरे कापलस सर्वांग माझ तरीही नाही दुःख मला पण घरटं उध्वस्त झालेल्या पाखरांना पाहवत नाही मला जीवन समर्पित आहेच माझं तुला पण प्रेमात झोपलो असतांना वासनांधिन कत्तल करताना कस काहीच वाटलं नाही तुला ही राञ माझी काळोख्यात गेली पण लक्षात ठेव येणारी राञ हि तुझी काळोख्याची असेल 😭 - सरकटे मिलिंद मुरलीधर #Nature