Nojoto: Largest Storytelling Platform

°काय हवे वेड्या मना?° तुला थांबण्याचा हट्ट का

°काय हवे वेड्या मना?°

तुला थांबण्याचा 
   हट्ट का धरावा ?
      आबगी पाऊस 
               कसा कोसळावा ?
             नि काय हवे ते 
                     या वेड्या मनाला ?
                 क्षण तुजसवे 
                           व्यतीत होण्याला !

                    ✍🏻•देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
                          jdevad@gmail.com 
                9892800137

©Devanand Jadhav
  काय हवे वेड्या मना?
बस एक पावसाचा बहाणा पुरे!

काय हवे वेड्या मना? बस एक पावसाचा बहाणा पुरे! #मराठीकविता

189 Views