ਤੂੰ ਪਰਾਇਆ ਕਰ ਗਿਆ *गझल* *डिमांड महाग होती* काळजात लागलेली एक #आग होती आग लागली तरी कुठे #जाग होती. काळजाला वार, हृदय पार केला आता कूठे तरी, फुलली #बाग होती. वेदना साऱ्या आयुष्यभर सोडल्या वेदना देणारी मला नाती #डाग होती कवेत घेत होतो तिला जीवनभर तीच्या घरच्यांची डिमांड #महाग होती कवी पवन आठवले मुंबई, ©Ruii music P Ruii music official #SAD