Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5162458875
  • 20Stories
  • 35Followers
  • 171Love
    644Views

Ruii music

singer, writer ,musician Dr B R Ambedakar Father of India

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
1a6e33bb03a921d8f065c687dc740fdf

Ruii music

*सुख तुझे लांबूनच पाहिलं*

दुःख तुझें मी पूर्ण वाटून घेईल
सुख तुझें मी लांबूनच पाहिलं 

दुःखात साथ करू मात घेतली
 होती शपथ हातात घेऊन हात
भेटीची आस असावी नात्याला गाठ असावी 
कधी सुटेल वाट सुदंर अशी पहाट असावी
नकळत तुझ्या मी पाठी उभा राहिल 

अश्रु तुझा डोळ्यात दुःखाचे धुके
कैकदा मैफिलीत बसणारे धक्के  
दुःख व्यक्त झाले ना इथे अपार
तुझा सवे करतो प्रेमाचा  आदर
प्रेमाचे फूल कधी सुकुन न जाईल

देशील दुःख खंत वाटेल मनाला
आठवशील पुन्हा त्या क्षणाला 
शब्द तुझा ओठावर असतील
डोळे भिजतील पाण्याने
न अश्रूंची धार तुझा गालावर वाहिलं
सुख तुझे मी लांबूनच पाहिलं 

वाहताना अश्रू ओठावरून जिभेवर येऊन मिळतील 
प्रेमाचा हा ओलावा मिठास,
नाती ज्योती एकांत जुळतील 
शोधशील तू तिथे मी येइल
सुख तुझे मी लांबूनच पाहिलं.

तुझाच
शाहिर पवन

©Ruii music
  सुख तुझे मी लांबूनच पाहिलं

सुख तुझे मी लांबूनच पाहिलं #मराठीकविता

1a6e33bb03a921d8f065c687dc740fdf

Ruii music

शेवटचे एक फुल देहावर माझा वाहायाला तू यावं 
दुःख विसरून सारं शेवटचं डोळे भरून मला पहावं

पवना

©Ruii music
1a6e33bb03a921d8f065c687dc740fdf

Ruii music

*बोलणे टाळले तीने*

आज माझ्यासी बोलणे  टाळले तीने 
वचन दिले असेल कोणी पाळले तीने

रोज बाबू Shona बोलायची ती मला
पेटलेल्या देहाला पुन्हा जाळले तीने

बोलताना सहज बोलुन गेली असावी 
त्रास नाही दिला, मज का? छळले तीने 

जीव अडकला आहे सदा  एकमेकांत 
न बोलण्याचे कारण ,नाही वळले तीने 

दगाबाज नाही म्हणणार कधी तिला
अश्रू गालावर असतील ढाळले तीने 
वचन दिले असेल कोणी पाळले तीने 

*कवी, शाहीर*
*पवन वि.आठवले*
*Pro*
22.Jun.2022

©Ruii music #LostInSky
1a6e33bb03a921d8f065c687dc740fdf

Ruii music

ਤੂੰ ਪਰਾਇਆ ਕਰ ਗਿਆ *गझल*

*डिमांड महाग होती*

काळजात लागलेली एक #आग होती
आग लागली तरी कुठे #जाग होती.

काळजाला वार, हृदय पार केला 
आता कूठे तरी, फुलली #बाग होती.

वेदना साऱ्या आयुष्यभर सोडल्या 
वेदना देणारी मला नाती #डाग होती 

कवेत घेत होतो तिला जीवनभर 
तीच्या घरच्यांची डिमांड #महाग होती 

कवी
पवन आठवले
मुंबई,

©Ruii music P Ruii music official

#SAD
1a6e33bb03a921d8f065c687dc740fdf

Ruii music

*धीर वाटावा म्हणून...*

थोडा मनाला धीर वाटावा म्हणून..
फक्त तिचा एक फोन यावा 
काही नको विचारपूस करावी 
आता एवढीच आशा राहिली...
तिचा एका कॉल ने माझा जगण्याला वाव मिळेल...

कळतं मला ही, तिला शक्य नसेल, 
पण तिला ही माहीत आहे
की कसा जगत असेल माझा आठवणीत. 

पान्हावलेल्या डोळ्यातून अश्रु ची  आग येता 
भावनेच्या हुंदक्यात गुर्फतून जातो मी 
दाखवायला वरून हसतो,
हृदयातून तुटून जातो मी 
सावरायला स्वतः ला पापण्याचा पिजरा बंद करून तुला डोळयात कैद करतो 
स्वतः शीच भांडतो मी, ओक्झा बॉक्सी रडतो, क्षणात तुला आठवून शांत स्तब्ध होतो मी...
क्षणभर त्या आठवणीत जवळ असावी तू 
प्रेमाने गालगुचा घेऊन गच्च मिट्ठी मारावी... तू 
 तुझा त्या प्रेमाच्या ओलाव्यात उणीव भासू लागते 
धीर वाटू लागते...
पहाटेच्या सूर्य किरणाची  किरणे 
सायंकाळी जसे दूर दूर जातात तशीच दूर निघून गेलीस ...  
*माझा पासुन ...*
अलिप्त होऊन गेली अत्तराच्या सुगंधा सारखी 

कवी.
पवन आठवले
16/01/2020

©Ruii music poem....

#intimacy
1a6e33bb03a921d8f065c687dc740fdf

Ruii music

*⚜️बाप माझा*⚜️


बाप माझा दारू पितो बईमान मात्र नाही 

बोलेल दोन शब्द वाईट पण रागवनार कधीच नाही //धृ//


नाते गोते जपले बापाने माझा गोड त्या शब्दाने 

शिवी गाळ करील थोडी फार वाद कधीच नाही //1//


आज ही पितो दारू बाप माझा झेपेल तेव्हढीच 

म्हणे दारू उध्वस्त करते साऱ्या दिशा दाही  //2//


आज काल कामात गुंतलेला बाप माझा घेतो कवेत मला कवटाळून  

आयुष्याची दोरी बांधून *पवन राजा* वाट सुखाची पाही


✨✨✨✨✨✨✨✨


*कवी*-

*शाहीर पवन आठवले*


दहिसर मुंबई 

13 Sep 2021

16:48 Pm

©Ruii music बाप माझा

बाप माझा #Life

1a6e33bb03a921d8f065c687dc740fdf

Ruii music

सोडली माझी साथ*


सोडली आज माझा राणी ने ही माझी साथ 

पेटणाऱ्या विद्रोहाची विझवली ही तिने वात 


शब्दात नाही मांडू शकत तुझा मनाची  मी कथा

प्रेमळ स्वभावाची तू ,अथांग सागराची मोडलीस व्यथा


माझा या भावना मनातल्या सांगायचो मी तुला

आज तू माझा भावनांना अन् रडवले मला 


जवळची राणी माझी सदैव तूला बोलायचो

सुख दुः खात साथ मी  तुझीच मागायचो


हरवले सर्व काही आता, मला असे  वाटले 

करून प्रेमाचा शेवट, मला तू का? दूर लोटले

 

वेडे हे  मन माझे तू का? नाही समजू  शकली 

सोड ना रे *पवन* तुझी माया तुझ्या *राणीने च* रोखली


*कवी*

*पवन आठवले*

दहिसर मुंबई

©Ruii music कविता माझा जीनसत्त्वाच्या

कविता माझा जीनसत्त्वाच्या #Love

1a6e33bb03a921d8f065c687dc740fdf

Ruii music

ज्ञानाचा रवी काळजात आमच्या राहीला
एक शब्द सुर वामन लेखणीत पाहिला

शाहिर पवन
Ruii music

©Pavan Athawale
1a6e33bb03a921d8f065c687dc740fdf

Ruii music

नयनाची नजर 

नशेली नयनाची नजर 
घायाळ झालो पाहुन गं 
प्रेमाचे हे दोन शब्द माझे 
कदाचीत गेले राहून गं 

हस-या चेह-यावर तुझ्या 
सदा बेधुंद भासलो मी 
प्रेमाच्या ह्या प्रेम फुलात 
शब्दात लय त्रासलो मी 

असण्यात तुझ्या हसण्यात 
स्व:त मी अर्पन राहील
मैत्रीच्या या नात्यात 
फक्त आपल्यात दर्पन राहील 

मखमली या केंसामध्ये 
 पल्लून घेत येईल लहर 
कैद करूनी डोळ्यात 
पापण्याचा पिंजरा होईल बहर 

कवी 
पवन आठवले
24/oct /2020

©Pavan Athawale नजर 

#Love

नजर #Love

1a6e33bb03a921d8f065c687dc740fdf

Ruii music

प्रेम तुझ्यावर हमखास आहे*


तुझा स्वभाव ,रूप सुंदर ,खास आहे 

माझे प्रेम तुझ्यावर हमखास आहे 


तु सोडलीस जरी माझी इथे साथ

तु येण्याची आजूनही मला आस आहे 


वचन तुझे खोटे होते तुझी ती बात 

शब्दांचा  होतो तुझा मला भास आहे 


तू विसरलीस मला असे कैकदा वाटले 

तुझाशी जुडलेला माझा ही श्वास आहे 


संपविल स्वतःला विसरून गेलो सार 

पाहण्यास तुला माझी इथे लास आहे

कवी 
पवन आठवले

05/08/2020

©Pavan Athawale Ruii music

#Smile

Ruii music #Smile

loader
Home
Explore
Events
Notification
Profile