Nojoto: Largest Storytelling Platform

काल विचारलेस मला तु कशी आहेस ग ? कधीतरी मी “काळीज

काल विचारलेस मला तु 
कशी आहेस ग ?
कधीतरी मी “काळीज “होते तुझे ..
तुला खरेच वाटत असते का रें काळजी तुझ्या हया काळजाची ?

©Vrishali G
  #landscape