Nojoto: Largest Storytelling Platform

कोणास ठाव हा आजचा मोसम मला सांगू इच्छितो की एकट्य

कोणास ठाव हा आजचा
 मोसम मला सांगू इच्छितो की
एकट्याने असच बसावं 
तुझ्या आठवणीत रमावं
पुन्हा पुन्हा तुझ्या विचारात
हरवून जावं......
-Teजल

©Tejal Dilip Chavan
  #Problems #writesbytej
#nojotobytej