Nojoto: Largest Storytelling Platform

सकाळ झाली पाखरांचा चिवचिवाट रंगात येतो. डोळ्यावर

सकाळ झाली 
पाखरांचा चिवचिवाट रंगात येतो.
डोळ्यावर झोप 
तरी उत्साह नवा झिंगाट होतो.

©Dileep Bhope
  सकाळ
dileepbhope1552

Dileep Bhope

Bronze Star
New Creator

सकाळ #मराठीकविता

586 Views