Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या भावना तुला कळतील मी गेल्या नंतर तू थोडं तरी

माझ्या भावना तुला कळतील
मी गेल्या नंतर
तू थोडं तरी रडशील का
मी मेल्या नंतर
जे देशील मला मेल्या
नंतर
तुझं सुद्धा मन जलेलं
मला जालल्या नंतर
कोणी तरी प्रेम करत
वेड्या सारखं हे कळेल
तुला मी गेल्या नंतर
माझ्या भावना कळतील तुला
तुझ्या पासून या जगापासून
दूर गेल्या नंतर..

©Monika
  माझ्या भावना
monika2318417777175

Monika

Bronze Star
New Creator

माझ्या भावना #मराठीकविता

284 Views