Nojoto: Largest Storytelling Platform

हायकू शल्य झटकले मी, शल्य बोचरे खारे, विषारी सारे

हायकू
शल्य

झटकले मी,
शल्य बोचरे खारे,
विषारी सारे.

©सुभाष चौधरी
  #शल्य