Nojoto: Largest Storytelling Platform

"कासव गतीने येणारा संशय चित्या च्या गतीने मनात कल

"कासव गतीने येणारा
संशय
चित्या च्या गतीने मनात 
कल्लोळ माजवतो" ,
हे वेळेवर समजलं तर सावरता
ही येत
पण त्या साठी पण 
भक्कम पुरावा असावा लागतो !!!

©A3_RV #सामर्थ्य
"कासव गतीने येणारा
संशय
चित्या च्या गतीने मनात 
कल्लोळ माजवतो" ,
हे वेळेवर समजलं तर सावरता
ही येत
पण त्या साठी पण 
भक्कम पुरावा असावा लागतो !!!

©A3_RV #सामर्थ्य
rv2967601439625

A3_RV

New Creator