Nojoto: Largest Storytelling Platform

#RIPDilipKumar पानगळीतही फुलांत विश्वास भरुन राहतो

#RIPDilipKumar पानगळीतही फुलांत
विश्वास भरुन राहतो
मन असले आनंदी की 
प्राजक्तही मोहरून येतो.

©Dileep Bhope
  #आनंदी