बाप माझा कधी जगलाच नाही ✍️✨ बाप माझा कधी जगलाच नाही. जन्माला घातलं पण बालपणीच्या कुशीत दिलं. बापाला वाटूनही झोपताना कधी कुशीत घेता आल नाही. खरंच.. बाप माझा कधी जगलाच नाही .... शाळेत पाठऊन कर्तव्य केलं आई ने मग पुढल कर्तव्य पार पडलं. कामाच्या ओझ्याखाली.. इच्छा असूनही अभ्यास कधी घेता आलंच नाही. खरंच ..बाप माझा कधी जगलाचं नाही.... प्रत्येक आनंदाला आई चे हस्य पाऊण हसलो. आणि दुःखाला आश्रु पाहून रडलो . पण माझ्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःचा आनंद विसरून गेलेला ..माझा बाप मला कधी दिसलाच नाही. खरंच..बाप माझा कधी जगालाच नाही... माझ्या आजार पणात आई कायम जवळ बसून रडतं होती तिला मी विसरू शकलो नाही पण बाहेर डॉक्टरांना भेटून उपचारासाठी कष्ट करणारा बाप..मला कधी दिसलाच नाही. खरंच..बाप माझा कधी जगालाच नाही.... नोकरी साठी आई ने केलेली प्रार्थना बगून हळवा झालो.. पण बापाने चार टाकलेल्या शब्दाची किंमत कधी कळलीच नाही. खरंच ..बाप माझा कधी जगालाच नाही.... लग्न लाऊन सुखाचे सांसर कर मानणाऱ्या आई चे प्रेम आटलेले कधी जाणवले नाही. पण डोळ्यात सुखं आणि आनंदाच्या पाणावलेले कडा आणलेला बाप कधी दिसलाच नाही. खरंच..बाप माझा कधी जगालाच नाही.... मोठा आसूनही आयुष्य भर आईच्या मयने लहान असलेल्या मी रक्त झाल्यावर सर्व सुंपती नावावर करून गेलेला माझा बाप. खरंच .. कधी जगालाच नाही खरंच.. कधी जगालाच नाही.... ©Nkpawar #बाप_माझा