Nojoto: Largest Storytelling Platform

तुला शब्दांत बांधता येत नव्हत म्हणुन अक्षरांत लिहु

तुला शब्दांत बांधता येत नव्हत
म्हणुन अक्षरांत लिहुन पाहिलं
अक्षंर इतकी सुंदर कशी उमटतायेत
याचं कारण आपसूकच कळलं....

©Ashvini Raj
  अश्विनीच्या लेखणीतून
rajgaikwad6510

Ashvini Raj

New Creator

अश्विनीच्या लेखणीतून #मराठीकविता

11,247 Views