Nojoto: Largest Storytelling Platform

काही माणसं भोळ्या आणि पारदर्शक स्वभावाचे सर्वांशी

काही माणसं भोळ्या आणि  पारदर्शक स्वभावाचे सर्वांशीच छान मोकळेपणाने बोलणारे.आणि बोलतांना  मनात स्त्रीपुरूष भेद कधीच  नसणारे असतात...कारण त्यांच्या मनात पाप नसतं. ...परंतू त्यांच्या वाटेला काही लोक असे येतात जे  त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतात.मनात पाप असणारे  चांगल्या गोष्टींतून वाईट अर्थ काढणारे... समोरच्यांना मानसिक त्रास  देणारे भेटतात

©suwarta
  #streetlamp