Nojoto: Largest Storytelling Platform

White वाटेवर ह्या अनेकों दिशा, अभिलाषा ध्येयाची अ

White 
वाटेवर ह्या अनेकों दिशा,
अभिलाषा ध्येयाची अन् वेगळी आशा...

भेटे इथे कितीतरी तुला आधार
मनीचा प्रत्येकाच्या जो-तो विचार
त्यास नाही कोणतीही गोष्ट लय दूर.
ठाम जिथे ज्यांचा असा निर्धार..
होईल तुझे स्वप्न पुर्ण ही एकदिवसा...

कवी लेखक:- श्री सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje
  #sachinzanje #सचिनझंजे