Nojoto: Largest Storytelling Platform
sachinzanje6376
  • 324Stories
  • 685Followers
  • 3.2KLove
    18.9KViews

Sachin Zanje

writing poem , good throughts, and Singing... all my friends my throughts impressed with follow more .

  • Popular
  • Latest
  • Video
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

White हे सौंदर्य टिपता आले पाहीजे
मनाला जाणवायला पाहीजे..
बस्स...

©Sachin Zanje #sad_quotes #सचिनझंजे
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

White रात्र अशी सरुन गेली
काही क्षण विसरुन गेली.
चांदण्यासवेत तिच्या सवेची
आठवण मज तिची जाहली..

©Sachin Zanje #sad_shayari #सचिनझंजे
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

White सुंदर असं हे गाव माझं 
अन् प्रवास हा सुखाचा..
ये कधीतरी , एकांत वेळी 
आनंद घे हया धुक्याचा..

कवी लेखक :- सचिन सदाशिव झंजे

©Sachin Zanje
  #Thinking #कवीलेखक#सचिनझंजे.
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

White 
वाटेवर ह्या अनेकों दिशा,
अभिलाषा ध्येयाची अन् वेगळी आशा...

भेटे इथे कितीतरी तुला आधार
मनीचा प्रत्येकाच्या जो-तो विचार
त्यास नाही कोणतीही गोष्ट लय दूर.
ठाम जिथे ज्यांचा असा निर्धार..
होईल तुझे स्वप्न पुर्ण ही एकदिवसा...

कवी लेखक:- श्री सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje
  #sachinzanje #सचिनझंजे
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

@लाट 

ती येते आणि जाते 
कधी मला ओढते
तर कधी ढकलते 
मौजमस्तीची मैफिल नेहमी रंगते..

भेटी गाठी किती 
पायाला लागती तिची माती 
तरी आनंदाने खेळती 
प्रेमाची आपुलकीची इथे नाती ..

अनेक गावोचा असा गाव
वेगळं कोरल तीनं नाव
साद घालुनी म्हणते असंच याव
नातं प्रेमाच असंच जपावं..

@कवी @लेखक 
:-श्री @सचिनसदाशिवझंजे

©Sachin Zanje #सचिनझंजे.@sachinzanje #लाट.
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

#hunarbaaz @सचिनझंजे @sachinzanje

#hunarbaaz @सचिनझंजे @sachinzanje #मराठीविचार

e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

White  
नाही मध्ये आहे भरपुर काही 
आपण ते व्यवस्थित बघत नाही..

कधी कधी भावनांच्या लहरी अशा              काही धुक होऊन येतात...
पुढे असुनही वाट दिसत नाही..
आकुंचन पावते विशाल दृष्टी ,
तरी अथांग सृष्टी पाहण्यासाठी.                 धाडस होत नाही..
इथेच निर्णय विचारांचा महत्वाचा आहे..     कारण एक आशेचा किरण तेजोमय सुर्य प्रकाश होऊन जोपर्यंत चालत नाही..             तोपर्यत ध्येय आपणास मिळत नाही..

लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे..

©Sachin Zanje #lonely_quotes @सचिनझंजे
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

ठरवलं तर सगळं काही करू शकतो..
  पण मनाला लागलं म्हणून ठरवलं,
आणि  मनाला कष्टदायक वाटत म्हणून सोडून दिलं ,
  असे आपण काहीही साध्य करू शकत नाही..
म्हणून एखाद्या गोष्टीशी पक्के रहा...
नक्कीच जे हवं ते प्रत्यक्षात भेटेलं.

कवी लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje
  #intezaar #वक्त.#सचिनझंजे #कवी #लेखक
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद

विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद.
       कपाळी ही गंध, चंदनाचा...||धृ ||

चंदनाचा ऐसा पितपिंताबर
           चंदनाचे कर , कटावर    ||१||

चंदनाची उटी ,शोभे सर्व अंगी 
       घननिळरंगी , रंगोनिया...||२||

चंदनाचे बन ऐसा तो सुगंध..
          येई मंद मंद , परिमळ..||३||

म्हणे कैकाडीबुवा, करागा चंदन..
झिजविण्या तन , तुम्हालागी..||४||

गायक :-गुरूवर्य पं.अजित कडकडे जी.

रचना :-संतश्रेष्ठी  कैकाडीबुवा

©Sachin Zanje #अभंगवाणी #विठ्ठल #विठ्ठूरायामाझा #सचिनझंजे.
e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

अहो, सांगा त्या बाजारातील 
 वस्तूचा भाव कसा आहे..
 कारण लिलाव तर ? 
 खिशातील वजनावर होणार आहे..

कवी लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे

©Sachin Zanje
  #Sheher #सचिनझंजे.#कवी #लेखक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile