Nojoto: Largest Storytelling Platform

आलं पेरणीचं दिस.... जा तू बळीराजा कर पेरणी शिवारी

आलं पेरणीचं दिस....
जा तू बळीराजा 
कर पेरणी शिवारी 
तुझ्या स्वप्नात जणु 
घे तु नव्याने भरारी
 
आलं पेरणीचं दिस....
विश्व अंबराचे धन
नांगर रुतला मातीत 
बीज पेरणी करता 
अंकुर फुटेल रसात 

आलं पेरणीचं दिस....
काळ्या मातीचं हे देणं
येतं आभळ भरून 
पावसाचा थेंब थेंब 
घेतं बियाणे शोषून 

आता सरलं वरसं मासं 
आलं पेरणीचं दिस 
आलं पेरणीचं दिस....

                          - विलास भोईर
                             (आलं पेरणीचं दिस....) आलं पेरणीचं दिस....
आलं पेरणीचं दिस....
जा तू बळीराजा 
कर पेरणी शिवारी 
तुझ्या स्वप्नात जणु 
घे तु नव्याने भरारी
 
आलं पेरणीचं दिस....
विश्व अंबराचे धन
नांगर रुतला मातीत 
बीज पेरणी करता 
अंकुर फुटेल रसात 

आलं पेरणीचं दिस....
काळ्या मातीचं हे देणं
येतं आभळ भरून 
पावसाचा थेंब थेंब 
घेतं बियाणे शोषून 

आता सरलं वरसं मासं 
आलं पेरणीचं दिस 
आलं पेरणीचं दिस....

                          - विलास भोईर
                             (आलं पेरणीचं दिस....) आलं पेरणीचं दिस....
vilasbhoir5205

Vilas Bhoir

New Creator